जाणून घ्या फसवणूक कशी टाळावी?

Science Technology

16 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

स्कॅम आणि फ्रॉड

स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. 

Picture Credit: Pinterest

वेगवेगळ्या पद्धती

फसवणूक करणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीने माणसांची फसवणूक करतात.

Picture Credit: Pinterest

ऑनलाईन पद्धत

विशेष करुन ऑनलाईन पद्धतीने अधिक प्रमाणात फसवणूक होते. 

Picture Credit: Pinterest

या फसवणुकी टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे ठरते जसे की,

महत्त्वाच्या गोष्टी

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सAppवर एखादी लिंक किंवा अनोळखी नंबरवरुन मेसेज आला तर त्यावर कधीही क्लिक करु नका.

व्हॉट्सApp

Picture Credit: Pinterest

बँक, ऑफर्स, केवायसीचा उल्लेख असलेल्या कॉलवर कधीही माहिती शेअर करु नका.

फ्रॉड कॉल

\Picture Credit: Pinterest

तुमचा ओटीपी कोणासोबतही शेअर करु नका.

ओटीपी

Picture Credit: Pinterest

लॉटरी जिंकल्याचा दावा करणाऱ्या ईमेलवर क्लिक करु नका.

लॉटरी लागली

Picture Credit: Pinterest

तुम्हाला विविध लिंक्स येतील त्यावर क्लिक करु नका.

लिंक्स

Picture Credit: Pinterest