बॉक्सवरील IMEI आणि फोनमधील IMEI जुळत आहे की नाही याची खात्री करा
Picture Credit: Pinterest
IMEI-checking वेबसाइट्सद्वारे IMEI नंबर नक्की तपासा
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ उत्तम असेल तरच खरेदी करा
Picture Credit: Pinterest
चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर व्यवस्थित तपासा
Picture Credit: Pinterest
डिस्प्लेवर कोणत्या प्रकारचे स्क्रॅचेस तर नाही ना, याबाबत तपासणी करा
Picture Credit: Pinterest
फ्रंट + बॅक फोकस, व्हिडिओ स्टॅबिलायझेशन, नाईट मोड चेक करा
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनच्या स्टोरेजमध्ये कोणत्या हिडन फाईल्स तर नाही, चेक करा
Picture Credit: Pinterest
फोन खरेदी करण्यापूर्वी तो 10 ते 15 मिनिटे वापरून बघा
Picture Credit: Pinterest