रात्रीचा उरलेला भात आरोग्यासाठी फायदेशीर आहे
Picture Credit: Pinterest
रात्री उरलेला भात अनेकजण फेकून देतात, तर काहीजण टेस्टी रेसिपी खातात
भाताच्या कुरकुरीत टिक्की खायला टेस्टी आणि बनवायला सोप्या असतात
तांदूळाची भाकरी खाण्यासाठी फायदेशीर असते
रात्रीच्या उरलेल्या भाताचा तवा पुलाव खायला खूप टेस्टी लागतो
दही-भातसुद्धा खायला एकदम चवीष्ट लागतो
शिळ्या भातापासून या झटपट रेसिपी तुम्ही करू शकता