पायाचे टॅनिंग कमी करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Picture Credit: Pinterest
कोमट पाण्यात लिंबाचा रस, बेकिंग सोडा मिक्स करा, पाय पाण्यात बुडवा
Picture Credit: Pinterest
बेसन, हळद, दूध, गुलाबपाणी मिक्स करा, नंतर स्क्रब करून स्वच्छ करा
Picture Credit: Pinterest
खोबरेल तेलात मीठ मिक्स करा, स्क्रब लावा, एक्सफोलिएट करा
Picture Credit: Pinterest
नंतर पाय टॉवेलने पुसून घ्या. मॉइश्चरायझर लावावे, ग्लो होतात
Picture Credit: Pinterest
आठवड्यातून 2 वेळा वापरा, पायाचे टॅनिंग कमी होईल
Picture Credit: Pinterest