Published Dec 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
2 चमचे जिरे, 12-15 काळी मिरी, 2 मोठे चमचे भिजवलेली तूर डाळ, 2 हिरव्या मिरच्या,
2 इंच आले, 1 टोमॅटो, 3 वाट्या पाणी, मीठ, हळद, 10-12 कढीपत्ता.
लसूण, आले, हिरवी मिरची, कढीपत्ता, काळी मिरी, मिरपूडची बारीक पावडर करा
प्रेशर कुकरमध्ये मसाल्याची पावडर, भिजवलेली तूर डाळ, टोमॅटो, हळद, जिरे आणि मीठ घाला. 3 ते 4 शिट्ट्या करा
मीठ, कढीपत्ता आणि चिरलेला टोमॅटो घालून रस्सम पावडर घाला. 3-4 मिनिटं उकळवा
कढईत थोडं तूप गरम करून त्यात मोहरी, मेथी, लाल मिरची, कढीपत्ता, जिरे आणि हिंग घालून फोडणी करा
.
फोडणी घालून नीट ढवळून घ्या, लिंबाचा रस पिळून त्यावर कोथिंबीर घाला, गरमागरम सर्व्ह करा
.