दही खूप वेळ या डब्यात ठेवल्यास त्याची चव बदलू शकते व् ते खराब होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
लोणच्यामधील काही पदार्थांचा स्टीलशी सबंध आल्यास लोणचे देखील खराब होऊ शकते,
Picture Credit: istockphoto
टोमॅटोयुक्त पदार्थ स्टीलच्या डब्यात ठेवल्यास ते पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.
Picture Credit: istockphoto
लेमन राईसचा स्टीलशी सबंध आल्यास त्याची चव खराब होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
जेवणासाठी अनेक जण स्टीलचा डबा वापरतात.
Picture Credit: istockphoto
फळे कापून स्टीलच्या डब्यात ठेवल्यास त्याची चव देखील बदलू शकते.
Picture Credit: istockphoto