Published Feb 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, फॉलिक एसिड, व्हिटामिन बी, अँटी-ऑक्सिडंट, खनिज तत्त्व आढळतात
पोटासंबंधित कोणत्याही समस्या दूर होण्यासाठी लिंबू-पाणी उपयुक्त
डिहायड्रेशन झाल्यासही लिंबू-पाणी प्यावे, फायदेशीर ठरते
अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन सीमुळे स्किन हेल्दी राहण्यास मदत होते
लिंबातील व्हिटामिन सी इम्युनिटी बूस्ट करण्यास मदत करतात
सकाळी रिकाम्या पोट लिंबू-पाणी प्यायल्याने शरीराला एनर्जी मिळते
लिव्हर डिटॉक्सिफाय होण्यासाठीही लिंबू पाणी बेस्ट ऑप्शन आहे, टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात
तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठीही लिंबू पाणी पिणं फायदेशीर ठरते