रोज सकाळी कोमट लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
Img Source: Pintrest
उपाशी पोटी लिंबू पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बद्धकोष्ठता , ऍसिडिटी सारख्या आजारांवर लिंबूपाणी उत्तम पर्याय आहे.
असं असलं तरी असे काही आजार आहेत ज्यांच्यासाठी लिंबूपाणी अतिशय घातक मानलं जातं.
पोटाचा अल्सर किंवा किडनी स्टोन असणाऱ्या लोकांना लिंबू पाणी वर्ज्य मानलं जातं.
सायट्रिक अॅसिडमुळे पोटात जळजळ जास्त होते.
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी लिंबूपाणी पिऊ नये असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.