नैसर्गिक ग्लोचा गुपित मंत्र

Life Style

22 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लिंबूपाणी पिणे

अशीच एक सवय म्हणजे सकाळी उपाशीपोटी लिंबूपाणी पिणे.

Picture Credit: Pinterest

ग्लोचा गुपित मंत्र

दररोज याचे सेवन केल्याने चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते.

Picture Credit: Pinterest

डिटॉक्स

शरीरातील टॉक्सिन बाहेर काढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ दिसते. 

Picture Credit: Pinterest

लिंबूमधील व्हिटॅमिन C त्वचेला नैसर्गिक चमक देतो.

ग्लो वाढतो

Picture Credit: Pinterest

अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ऍक्ने कमी होऊ शकतात.

पिंपल्स कमी होण्यास मदत

Picture Credit: Pinterest

अँटीऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या उशिरा येण्यास मदत होते.  

अँटी-एजिंग

Picture Credit: Pinterest

पाणी जास्त प्यायल्याने त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते.

हायड्रेशन

Picture Credit: Pinterest

त्वचा उजळ आणि फ्रेश दिसते.

टॅन आणि डलनेस

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये