रक्षाबंधनाला कमी खर्चात बहिणीला करा खुश

Life style

22 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

आपल्या हातांनी बनवलेले कार्ड नेहमीच भावनिक असते. क्राफ्ट पेपर, रंग, आणि आपल्या भावना वापरून सुंदर कार्ड तयार करा.

ग्रीटिंग कार्ड

Picture Credit: Pinterest

तिच्या आवडीच्या चॉकलेट्स किंवा मिठाई (जसे की पेढे, बर्फी) छोट्या डब्यात पॅक करा.

फेव्हरिट चॉकलेट

Picture Credit: Pinterest

तुमचं दोघांचं एक छान फोटो प्रिंट करून, त्यासाठी स्वस्त आणि सुंदर फ्रेम निवडा.

फोटो फ्रेम

Picture Credit: Pinterest

तिच्या वापराच्या छोट्या गोष्टी उदा. नेलपॉलिश, स्क्रंची, स्टिकी नोट्स एकत्र करून छोट्या बॉक्समध्ये आकर्षक रितीने सजवा.

 DIY गिफ्ट बॉक्स

Picture Credit: Pinterest

जर तिला वाचनाची आवड असेल, तर एका मराठी कादंबरीचं किंवा आत्मचरित्राचं छोटं पुस्तक द्या.

 छोटंसं पुस्तक

Picture Credit: Pinterest

ट्रेंडी आणि सहज उपलब्ध असणारे स्कार्फ/स्टोल कोणत्याही ड्रेसवर मॅच होतील.

सुंदर स्कार्फ

Picture Credit: Pinterest

तिच्या फोन मॉडेलनुसार एखादं क्यूट, कलरफुल आणि ट्रेंडी मोबाईल कव्हर निवडा.

 मोबाईल कव्हर

Picture Credit: Pinterest