शनी देवाला न्याय, शिस्त, संयम आणि कर्म यांचा अधिपती मानलं जातं.
Picture Credit: I Stock
ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर शनीची विशेष कृपा असते.
अशा काही राशी आहेत ज्यांचा स्वभाव शनीच्या तत्त्वांशी जुळतो.
मेहनती, शिस्तबद्ध, जबाबदार स्वभाव या राशीचे गुण आहेत.
मकर राशीचा स्वामी देखील शनी असल्याने साडेसातीचा त्रास यांना कमी होतो.
समाजसेवा, न्यायप्रियता, दूरदृष्टी हे गुण कुंभ राशीत येतात.
संघर्षातून घडणारं व्यक्तिमत्त्व असल्याने यांना साडेसातीचा त्रास कमी होतो.
शनीदेव तूळ राशीत उच्च स्थितीत असतात.
आं
समतोल विचार, न्याय, संयम असा या राशीचा स्वभाव असतो.
आं
तुळेच्या माणसांचा न्यायप्रिय स्वभावामुळे साडेसातीचा यांना जास्त जाणवत नाही.
आं