श्री कृष्ण हे आपल्या सगळ्यांसाठीच एक श्रद्धास्थान आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र, त्यांचे देवत्व बाजूला ठेवले आणि त्यांच्या चरित्राचा शोध घेतला तर अनेक गोष्टी शिकता येईल.
कोणतीही परिस्थिती असो, धर्माचा आणि सत्याचा मार्ग न सोडणे, हे श्रीकृष्ण शिकवतात.
आपण कर्म करावे आणि फळाची चिंता करू नये" हा भगवद्गीतेतील उपदेश जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
सुदामा आणि अर्जुन अशा मित्रांसोबतची निष्ठा आपल्याला खरी मैत्री कशी असावी हे शिकवते.
गोकुळातील लीलांमधून श्रीकृष्ण शिकवतात की जीवन कितीही कठीण असले तरी आनंदाने जगणे महत्त्वाचे.
द्रौपदीच्या प्रसंगात कृष्णाने दिलेला आधार दाखवतो की स्त्रियांचा सन्मान हे खरे पुरुषार्थाचे लक्षण आहे.