Written By: Mayur Navle
Source: Pinterest
रॉयल एनफिल्डच्या बाईकची क्रेझ जगभरात पहायला मिळते.
या बाईकचे खास वैशिष्ट्य त्यांची मजबुती, डिझाइन आणि रायडिंग एक्सपिरियन्स आहे.
क्लासिक 350 आणि बुलेट 350 या कंपनीच्या लोकप्रिय बाईक आहेत.
रॉयल एनफिल्डच्या बाईकची बॉडी जास्तकरून स्टीलपासून बनवली जाते.
पण बुलेट 350 किती वर्ष चालवली जाऊ शकते.
कोणत्याही रॉयल एनफिल्ड बाईकची लाईफ साधारण 15 ते 20 वर्ष असते.
पण जर तुम्ही या बाईकची वेळेवर सर्व्हिसिंग, तसेच योग्य मेंटेन केले तर मग याची लाईफ वाढू शकते.