किती वेगवान धावू शकते Classic 350 बाईक?

Written By: Mayur Navle 

Source: Yandex

भारतीय मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईकची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.

रॉयल एनफिल्ड 

क्लासिक 350 ही कंपनीच्या अनेक लोकप्रिय बाईकपैकी एक आहे.

Classic 350

पण क्लासिक 350 किती वेगाने धावू शकते? चला याबद्दल जाणून घेऊया.

किती वेगवान?

या बाईकमध्ये 13 लिटर क्षमतेचे फ्युएल टँक उपलब्ध आहे.

फ्युएल टँक

या बाईकची स्पीड ही 115 kmph ते 131 kmph आहे.

स्पीड

ही बाईक 35 kmpl चा मायलेज देते.

मायलेज

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?