शुगर क्रेविंगची इच्छा होताच, हळुहळू 2 सेकंद थंड पाणी प्या. पोट भरल्यासारखे वाटते
Picture Credit: Pinterest
थंड पाणी प्यायल्याने मेंदूला सौम्य शॉक बसू शकतो, शुगर क्रेविंगची इच्छा कमी होते
मज्जातंतू भूक नियंत्रित करण्यास मदत करतात, थंड पाण्यामुळे ही नर्व्ह उत्तेजित होते
डीहायड्रेशनमुळेसुद्धा भूक लागू शकते, हायड्रेशन नीट असल्यास शुगर क्रेविंग कमी होते
हळुहळू पाणी प्यावे, शुगर क्रेविंग कमी होण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे
जेवणानंतर क्रेविंग वाढते, 2 सेकंद वॉटर ट्रिक जेवणानंतर जास्त प्रमाणात काम करते
स्ट्रेस असल्यास, तणावामुळे 2 सेकंद वॉटर ट्रिक जास्त प्रमाणात काम करते