लाईफस्टाइलमुळे केसांची काळजी घेणे हा एक मोठा टास्क आहे
Picture Credit: Pinterest
दह्यामुळे केसांना खूप फायदे होतात, फॅटी एसिडमुळे केस नैसर्गिकरित्या चांगले होतात
दह्याचा मास्क लावल्याने केस स्ट्राँग, सॉफ्ट आणि शायनी होतात
आठवड्यातून 1 ते 2 वेळा केसांना दही लावावे, शायनी होतात केस
लॅक्टिक एसिडमुळे फंगल इंफेक्शनपासून सुटका मिळते, कोंड्यावर उत्तम उपाय
लॅक्टिक एसिडमुळे फंगल इंफेक्शनपासून सुटका मिळते, कोंड्यावर उत्तम उपाय
खाज येत असल्यास दही मुलतानी माती मिक्स करून स्काल्पला लावावी