संजीव कपूर यांचा फिटनेस फंडा त्यांच्या इतकाच चर्चेत आहे
Picture Credit: Instagram
तळलेले पदार्थ संजीव कपूर खात नाहीत ते टाळावे
Picture Credit: Instagram
खाणं बंद करण्याऐवजी योग्य प्रमाणात खाण्याकडे लक्ष द्यावे
Picture Credit: Instagram
फ्रेश, सीझनल फळं आणि भाज्या खाण्याला पसंती देतात.
Picture Credit: Pinterest
छोले-भटुरेसारख्या पदार्थांसोबतच ग्रील्ड भाज्याही आवडीने खातात
Picture Credit: Pinterest
जिममध्ये जाण्याऐवजी वॉक करणे, जेवण करणे, ट्रॅव्हल करणे आवडते
Picture Credit: Pinterest
शांत आणि पूर्ण झोपल्याने मानसिक आणि शारीरिक हेल्थ चांगली राहते
Picture Credit: Pinterest