रात्री तेल लावणं अयोग्य?

Health

30 October 2025

Author:  शिल्पा आपटे

रात्री केसांना तेल लावून झोपल्याने फंगल इंफेक्शन होण्याची शक्यता

रात्री तेल लावणे

Picture Credit: Pinterest

तेलामुळे कोंडा केसांना चिकटतो, केसांची मूळंही खराब होतात

कोंडा

Picture Credit: Pinterest

तेल चेहऱ्याच्या संपर्कात येते, एलर्जी होऊ शकते, पिंपल्स येण्याची शक्यता

एलर्जी

Picture Credit: Pinterest

केस धुण्याआधी 1 ते 2 केसांना तेल लावावे, चिकट होत नाहीत

तेल लावण्याची वेळ

Picture Credit: Pinterest

केसांना आणि स्काल्पला पोषण मिळते, तेल केसांमध्ये नीट मुरते

पोषण

Picture Credit: Pinterest

केसांना मसाज केल्याने मुळांना पोषण मिळते, केस गळणे कमी होते

केस गळणे

Picture Credit: Pinterest

कोमट तेलाने नेहमी मसाज करावा, त्यामुळे ब्लड फ्लो सुधारतो

गरम तेल

Picture Credit: Pinterest