दातांच्या स्वच्छतेसाठी 2 वेळा ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो
Picture Credit: Pinterest
मात्र, ब्रश केल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणं टाळावं
संत्रं, लिंबू किंवा कोणतही सायट्रस फ्रूट खावू नये,दातांवरील इनॅमल कमकुवत होते
लगेचच चहा किंवा कॉफी पिणं टाळा, त्यामुळे दात कमकुवत होतात
ब्रश केल्यानंतर गोड पदार्थ टाळावे, बॅक्टेरिया एक्टिव्ह होतात
सोडा आणि कोल्ड ड्रिंक पिवू नये, कॅविटी होण्याचा धोका उद्भवतो
ब्रश केल्यानंतर धूम्रपान आणि तंबाखू खावू नये,
ब्रशनंतर गरम गरम पदार्थ खावू नये, दातांची सेंसेटिव्हिटी वाढते