पापण्या जाड होण्यासाठी तेल वापरा

Life style

04 October 2025

Author:  शिल्पा आपटे

ऑलिव्ह ऑइल वापरा, रात्री झोपण्यापूर्वी वापरावे

ऑलिव्ह ऑइल

Picture Credit: Pinterest

आइब्रोला पोषण देते, ग्रोथ वाढते, व्हिटामिन-सी फायदेशीर ठरते

खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

भुवया गडद आणि जाड करण्यासाठी कॅस्टर ऑइल वापरतात.

कॅस्टर ऑइल

Picture Credit: Pinterest

जोजोबा ऑइलचा वापर करा, प्रोटीनमुळे आयब्रो चांगल्या होतात

जोजोबा ऑइल

Picture Credit: Pinterest

ओमेगा-3 फॅटी एसिड असते बदामाच्या तेलामध्ये, केस घनदाट होतात

बदाम ऑइल

Picture Credit: Pinterest

आवळ्याच्या तेलामुळे आयब्रो वाढण्यास मदत होते, अँटी-ऑक्सिडंट्स असतात

आवळ्याचं तेल

Picture Credit: Pinterest

चेहऱ्याची चमक वाढते, आयब्रो जाड होतात. 

कडुनिंबाचं तेल

Picture Credit: Pinterest