गुलकंद कलाकंद कसा बनवायचा?

Life style

25 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मलई दूध, लिंबाचा रस, साखर, गुलकंद,  केशर सिरप, वेलची पूड, काजू-बदाम

साहित्य

Picture Credit: Pinterest

दूध एका भांड्यात गरम करा, दूध आटण्यासाठी ठेवावे

पनीर

Picture Credit: Pinterest

दूध गरम झाले की त्यात लिंबाचा रस टाका, गॅस बंद करा

लिंबाचा रस

Picture Credit: Pinterest

दूध ढवळत राहा, पनीर वेगळे करा, कपड्यावर ठेवून गाळावे

पनीर वेगळे करा

Picture Credit: Pinterest

पनीर गार पाण्याने धुवून घ्या, त्यात गुलकंद मिक्स करा

गुलकंद

Picture Credit: Pinterest

दूध बासुंदीसारखे आटवावे, त्यात साखर घालून विरघळून घ्या

दूध आटवा, साखर

Picture Credit: Pinterest

साखर विरघळल्यावर पनीरचं मिश्रण त्यात घालावे

फ्लेवर

Picture Credit: Pinterest

साखर विरघळल्यावर पनीरचं मिश्रण त्यात घालावे

सेट करा

Picture Credit: Pinterest