आमचूर, जीरं, काळी मिरी, काळे मीठ, हिंग, ओवा, गरम मसाला
Picture Credit: Pinterest
जीरं, ओवा, काळी मिरी भाजून मिक्सरमधून बारीक करा
भाजलेल्या मसाल्यांसोबत आमचूर, काळे मीठ, हिंग, गरम मसाला मिक्स करा
या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे
आता हे मिश्रण मिक्सरमधून नीट वाटून घ्यावे
आता हा तयार मसाल एका एअर टाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा