टेस्टी आणि कुरकुरीत चकली लहान मुलांना खूप आवडते
Picture Credit: Pinterest,
घरच्या घरी अशाप्रकारे टेस्टी आणि कुरकुरीत चकलीची रेसिपी नोट करा
तांदूळ, चणाडाळ, उडदाची डाळ, जीरं, धणे, तिखट, मीठ, तेल, चकलीचा साचा
मूग डाळ, तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ रात्रभर भिजवा, वाळवून गरम करा
भरड करून घ्या, बाउलमध्ये जीरं, धणे, लाल तिखट, मीठ घालून पीठ मळून घ्या
कढईत तेल गरम करून त्यामध्ये चकली पाडून तळून घ्या
थंड झाल्यावर कुरकुरीत चकली एयरटाइट डब्यात भरून ठेवून द्या