शुक्र गोचर, नशिब पालटणार

Life style

26 October 2025

Author:  शिल्पा आपटे

रोमान्स, कलेचा, धनाचा कारक असलेला शुक्र राशी गोचर करणार आहे

शुक्राचे गोचर

Picture Credit: Pinterest

2 नोव्हेंबरला शुक्र त्याच्याच तूळ राशीत प्रवेश करेल

तूळ राशीत

Picture Credit: Pinterest

शुक्राचे हे गोचन अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे, करिअरमध्ये संधी

परिणाम

Picture Credit: Pinterest

प्रतिष्ठेत वाढ होईल, कार्यात यश मिळेल, मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा

कर्क

Picture Credit: Pinterest

आर्थिक स्थिती मजबूत होईल, तरीही खर्चावर नियंत्रण ठेवा

आर्थिक

Picture Credit: Pinterest

मेहनतीचे फळ मिळेल, करिअर, शिक्षणासाठी लाभदायक वेळ

कन्या

Picture Credit: Pinterest

वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल

तूळ

Picture Credit: Pinterest

वडिलोपार्जित मालमत्ता, धनप्राप्तीचे योग, नवीन प्रकल्प सुरू करायला योग्य

मीन

Picture Credit: Pinterest