चंद्र ग्रहण, राशींनी सतर्क राहा

Life style

19 August, 2025

Author: शिल्पा आपटे

7 सप्टेंबरला यंदाचं दुसरं चंद्र ग्रहण लागणार आहे

चंद्र ग्रहण

Picture Credit:  Pinterest

काही राशींनी या ग्रहण काळात सतर्क राहावे असे सांगण्यात आले आहे

सतर्क

मन अशांत राहील, व्यवसायात समस्यांना तोंड द्यावे लागेल, मन अस्वस्थ राहील

कर्क

शुभ कामात अडथळा, शारीरिक कष्ट होतील, आरोग्याकडे लक्ष द्या

आरोग्याकडे लक्ष

मानसिक तणावाची समस्या निर्माण होईल, कामात यश मिळणार नाही

कुंभ राशी

कोणत्याही संकटापासून वाचण्यासाठी महामृत्युंजय जप करावा

महामृत्युंजय जप

पूजा करू नये चंद्रग्रहणादरम्यान, देवांना स्पर्श करू नये

पूजा

चंद्र ग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये, अन्न ग्रहणही करू नये

स्वयंपाक करू नये