मानसिक क्षमता वाढवण्यासाठी नवीन गोष्टी शिकणं, शरीराच्या हालचालींनाही महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
एकाग्रता सुधारण्यासाठी कोडी सोडवा, मेमरी गेम्स खेळावे
ध्यान केल्याने मानसिक तणाव कमी होतो
नव्या भाषा, नव्या गोष्टी शिकल्याने मेंदूला चालना मिळते, मेंदू सक्रिय राहतो
मेंदूला विचार करायला लावणारे समस्या सोडवण्याची क्षमता वाढवा
मेंदूला अधिक कार्यक्षम बनवते एक्सरसाइज, मनासिक त्रास कमी होतो
चालणे, धावणे, डान्स, सायकल चालवणे यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो
मित्र-मैत्रिणी, कुटुंबासोबत वेळ घालवा, मेंदूसाठी फायदेशीर ठरतो