इंस्टंट ग्लोसाठी फेस मास्क

Life style

22 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

बेसन त्वचा स्वच्छ करते आणि दही ओलावा देते. मास्कमुळे स्किन चांगली होते

बेसन-दही

Picture Credit: Pinterest

लिंबामुळे स्किन स्वच्छ होते, मध मॉइश्चराइज करते, डार्क स्पॉट्स कमी होतात

मध-लिंबू

एलोवेरा स्किनला थंडावा देते, गुलाबपाणी स्किन सॉफ्ट ठेवते, मास्कमुळे फ्रेशनेस मिळतो

एलोवेरा-गुलाबपाणी

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, स्किन टोन सुधारतो, चेहऱ्याला ग्लो येतो

हळद-दूध

पपई चेहऱ्यावरील डेड स्किन घालवते, मास्कमुळे स्किन स्मूथ, सॉफ्ट आणि ग्लो होते

पपई-मध

टोमॅटो स्किन टोन सुधारतो, तांदुळाचं पीठ एक्सफॉलिएट करते स्किन, इंस्टंट ग्लो वाढतो

टोमॅटोचा मास्क

मास्क स्वच्छ चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावावे, मॉइश्चराइज केल्याने ओलावा टिकतो

फेस मास्क