उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मिठाईंची नेहमीच चर्चा असते
Picture Credit: Pinterest
ऐकायला वेगळं वाटत असलं तरी परवळाची मिठाई खूप छान लागते
Picture Credit: Pinterest
परवळाची ही मिठाई बनवायला सोपी आहे, घरच्या घरी तुम्ही करू शकता
Picture Credit: Pinterest
परवळ, साखर, मावा, ड्रायफ्रूट्स, चुना
Picture Credit: Pinterest
परवळाची सालं काढा, बिया काढून वेगळी करा
Picture Credit: Pinterest
बिया काढलेले हे परवळ सुमारे 40 मिनिटे चुन्याच्या पाण्यात भिजवा
Picture Credit: Pinterest
त्यानंतर साखरेच्या पाकात टाकावे, मधोमध मावा आणि ड्रायफ्रूट्स भरावे
Picture Credit: Pinterest
परवळाची ही स्पेशल मिठाई खायला खूप सुंदर लागते
Picture Credit: Pinterest