अननसाच्या सालींचा वापर हेअर मास्क करण्यासाठी केला जातो. स्काल्पसाठी उपयुक्त
Picture Credit: Pinterest
अननसाची सालं पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर त्याची पेस्ट करा, एलोवेह्र जेल मिक्स करा
एंजाइम आणि मिनरल्स ड्राय आणि निस्तेज केसांना मॉइश्चराइज करते
केस गळणे कमी होते अननसाच्या हेअर मास्कमुळे, केस मुळापासून स्ट्राँग होतात
अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे कोंडा कमी होतो, स्काल्प स्वच्छ होतो
अननस हेअर मास्कमुळे स्काल डिटॉक्स होण्यास मदत होते, केस स्ट्राँग होतात
एंजाइम्स केसांची शाइन वाढवतात. केस सिल्की आणि हेल्दी होतात
हेअर मास्क आठवड्यातून 2 वेळा वापरा, फ्रेश अननसाची सालं, नियमितपणे वापरा