बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपा उपाय

Health

22 October 2025

Author:  शिल्पा आपटे

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी 1 चमचा इसबगोल, अर्धा चमचा हरड पावडर

इसबगोल

Picture Credit: Pinterest

रात्री पाणी किंवा दुधात भिजत ठेवावे, सकाळी उठून प्यावे, पोट साफ होते

कसे प्यावे?

Picture Credit: Pinterest

मुबलक प्रमाणात फायबर, ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

फायबर

Picture Credit: Pinterest

फायबरमुळे वजन कमी होण्यास मदत होते, पोट भरलेलं राहतं

वेट लॉस

Picture Credit: Pinterest

सॉल्युबल फायबर असते, पाणी शोषून घेते, जेलसारखा पदार्थ तयार होतो

जेल तयार होते

Picture Credit: Pinterest

इसबगोल घेतल्यानंतर पाणी कमी प्यायल्यास डायजेशन सिस्टीममध्ये ब्लॉकेज होतात

डायजेशन

Picture Credit: Pinterest

इसबगोल पिताना 1 ग्लास पाणी नक्की प्यावे, 1-2 दिवसांनी परिणाम दिसतो

रोज प्यावे

Picture Credit: Pinterest