कॉन्टॅक्ट लेंस लावण्याधी काळजी घ्या

Life style

17 November 2025

Author:  शिल्पा आपटे

लेंस लावण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावे, बॅक्टेरियामुळे डोळ्याला त्रास

हात स्वच्छ धुवा

Picture Credit:  Pinterest

लेन्स सोल्युशनने स्वच्छ पुसा, नाहीतर इंफेक्शन होऊ शकते

लेन्स स्वच्छ करा

Picture Credit: Pinterest

लेंस उलट्या बाजूने आणि सुलट्या बाजून नीट चेक करा

चेक करा

Picture Credit: Pinterest

डोळ्यांची जळजळ, दुखणे, लालसर असल्यास लेंस लावणं टाळावे

डोळ्यांची जळजळ

Picture Credit: Pinterest

कॉन्टॅक्ट लेसं लावल्यानंतर मेकअप करावा, त्यामुळे पार्टिकल्स डोळ्यात जात नाहीत

मेकअप

Picture Credit: Pinterest

लेंस घालून झोपू नये, त्यामुळे डोळ्यात ऑक्सिजन कमी होतो, इंफेक्शन वाढते

झोपताना काढून ठेवा

Picture Credit: Pinterest

लेन्स आणि सोल्युशनची एक्सपायरी डेट चेक करावी वापरण्याआधी

एक्सपायरी डेट

Picture Credit: Pinterest