मेकअप करताना योग्य प्रॉडक्ट खरेदी करणं गरजेचं असतं
Picture Credit: Pinterest
तुमचा स्किन टोन कसा आहे याची आधी माहिती करून घ्या
Picture Credit: Pinterest
ऑइली, ऑइल-फ्री फॉर्म्युला, हायड्रेटिंग, ड्युई फिनिश तुमच्या स्किननुसार निवडा
Picture Credit: Pinterest
फाउंडेशन क्वालिटी कशी आहे यासाठी Review नक्की वाचावे
Picture Credit: Pinterest
नैसर्गिक मेअकपसाठी लाइट कव्हरेज निवडा, पार्टीलूक साठी मीडिअम निवडावे
Picture Credit: Pinterest
शेडचे अनेक ऑप्शन्स असतील, रिटर्न पॉलिसी सोपी असेल असा ब्राण्ड निवडा
Picture Credit: Pinterest
महाग फाउंडेशन कमी quantity देते, त्यामुळे नीट चेक करून घ्या
Picture Credit: Pinterest