सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात हे आपण लहानपणीचं शिकलोय
Picture Credit: Pinterest
सिंहाची गर्जना ऐकून जंगलातील सारेच पक्षी, प्राणी घाबरतात
मात्र, जंगलाचा हा राजा किती वर्ष जगतो तुम्हाला माहितेय का?
सुमारे 10 ते 12 वर्ष असते सिंहाचं आयु्ष्य
तर दुसरीकडे, सिंहीण मात्र 16 वर्ष जगते असं सांगितलं जातं
सिंहगर्जना सुमारे 8 किलोमीटरपर्यंत ऐकायला येते