www.navarashtra.com

Published  August 11, 2024

By  Shilpa Apte

या पदार्थांमुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो

मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

मासिक पाळी

मासिक पाळीतील दुखण्यापासून आरामासाठी डाएटमध्ये हे पदार्थ समाविष्ट करा

डाएट

.

डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा

हिरव्या भाज्या

दूध,दही,पनीर यांचा समावेश डाएटमध्ये करा, कॅल्शिअम मिळते

कॅल्शिअम

ओव्याचं पाणीही मासिक पाळीतील दुखण्यापासून मदत करू शकतो

ओवा

पीरेड्समध्ये त्रास होऊ नये यासाठी आलंसुद्धा उपयोगी पडतं

आलं

मासिक पाळीमध्ये पपई खाण्याचा सल्लाही दिला जातो

पपई

तुमच्या मेकअप किटमध्ये हे 7 ब्रश असायलाच हवेत