www.navarashtra.com

Published  August 11, 2024

By  Shilpa Apte

मेकअप करताना ब्रश महत्त्वाचे असतात, जे तुमच्या मेकअप किटमध्ये असायलाच हवे

स्किन टोन सुधारण्यासाठी फाउंडेशन ब्रश उपयोगी पडतो

फाउंडेशन ब्रश

या ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग लपवता येतात, डार्क सर्कलही लपतात

कन्सीलर ब्रश 

.

फाउंडेशन, कंसीलर सेट करण्यासाठी चेहऱ्यावर कोरडी पावडर लावली जाते

पावडर ब्रश

या ब्रशच्या मदतीने गालांना स्लिम लूक देता येतो

कॉन्टूर ब्रश

गुलाबी गालांचा लूक देण्यासाठी ब्लश ब्रशचा वापर केला जातो

ब्लश ब्रश

गाल, हनुवटी यावर शायनिंग आणण्यासाठी हायलाइटर लावले जाते

हायलाइटर ब्रश

डोळ्यांच्या मेकअपमध्ये आयशॅडोसाठी लायनर, स्मोकीआयसाठी वापरतात

आयशॅडो ब्रश

व्हिटामिन सीच्या कमतरतेमुळे हे रोग होऊ शकतात