Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
अनेक घरांमध्ये आजही पैसे साठवण्यासाठी मातीच्या पिगी बँकचा वापर केला जातो
लहान मुलांना विविध प्रकारच्या मातीच्या पिगी बँक पैसे साठवण्यासाठी देतात
वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार गोष्टींना वेगवेगळे अँगल असतात
वास्तू शास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला धनाची देवता कुबेराचा वास असतो
घराच्या उत्तर दिशेला मातीची पिगी बँक ठेवल्याने तुमची संपत्ती वाढू शकते
पैसे वाचवण्याचे ध्येय असेल तर घराच्या उत्तरेला पिगी बँक ठेवल्यास ध्येय साध्य होण्यास मदत