सध्याच्या युगात मिलेनियल्सना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत आहे, त्यासाठी या टिप्स
Picture Credit: Pexels
माणसाचा मेंदू दर 5 वर्षांनी थोडा बदलतो, पॅशनऐवजी नवीन स्किल शिकण्याकडे भर द्या
शांततेत राहा, चिडचिड करू नका, मेंदूला शांतता द्या
वेट उचलणं मेंदूसाठी फायदेशीर ठरते, आत्मविश्वास वाढतो, मन आनंदी राहते
नातं असं निर्माण करा ज्यामुळे तुमचे विचार, ध्येय साध्य होण्यास मदत करतील
सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करू नका, काही गोष्टी रहस्य ठेवा
घर स्वच्छ ठेवा त्यामुळे मेंदूलाही शांतता मिळते
लोकांना चांगले प्रश्न विचारा, पुस्तके वाचा, नवीन गोष्टी शिका, दिखाव्यापासून दूर राहा
कोणताही गाजावाजा न करता होते ती खरी ग्रोथ, चुका सुधारा आणि फोकस करा