Published Jan 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गरम तेलाने केसांना दोनदा मसाज करावा, ब्लड सर्कुलेशन सुधारते
केस वाळल्यानंतर ते विंचरावे, केस विंचरताना रुंद दात असलेला लाकडी कंगवा वापरा
मिथीला डीप कंडिशन मास्क, खोबरेल तेल आणि व्हिटामिन ई यांचे मिक्श्चर वापरते. केसांची वाढ होते
केस स्ट्रेट करणे, स्टायलिंग करणं मिथीला टाळते, त्यामुळे केसांचे नुकसान होते, ड्राय होतात
ती शाम्पू, कंडिशनर आणि डीप कंडिशनिंग मास्कचे तीन-स्टेप रूटीन वापरते. curls नीट राहतात
केस गळती टाळण्यासाठी कांद्याच्या तेलाचा वापर करतात. कोलेजन वाढते
मिथीला पालकरचे हे हेअरकेअर curls routine तुम्हालाही ट्राय करायला हरकत नाही