पावसाळ्यात केस गळण्याची कारणं

Life style

23 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

पावसाळ्यात केस गळणं कॉमन आहे,स्काल्पच्या ओलाव्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात

केस गळती

Picture Credit: Social media

केस शायनी आणि मजबूत होण्यासाठी मेथीच्या तेलाने मसाज करावा, स्काल्प हेल्दी राहतो

मेथीचं तेल

पावसाळ्यात केसांसाठी कढीपत्ता पेस्ट बनवा, अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो एसिड हेअरफॉल कमी करते

कढीपत्ता पेस्ट

लोह, व्हिटामिन ई, व्हिटामिन डीयुक्त डाएट घ्यावे

डाएट

केस ओले असताना विंचरण्याची चूक करू नका. त्यामुळे केस कमकुवत होतात, तुटतात

ओले केस

अँटी-ऑक्सिडंट, फॅटी एसिड, अँटी-फंगलयुक्त कडुलिंबाचे तेल केस गळण्याचं कारण असू शकतं

कडुलिंबाचे तेल