फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज योगासनं करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
Picture Credit: iStock
रोज सिंहासन केल्यास मानेच्या मसल्सवर दबाव पडतो. व्होकल कॉर्ड्स नीट होतात
सिंहासन केल्याने तणावापासून मुक्ती मिळते. त्यामुळे रोज सिंहासन करावे
योगासनादरम्यान जीभ बाहेर पडते, त्यामुळे मसल्सवर दाब येते, स्ट्राँग होतात
ब्लड सर्कुलेशन नीट होते, चेहऱ्याचा ग्लो वाढतो सिंहासनामुळे
सिंहासन योगासनामुळे घशात जमा झालेले बॅक्टेरिया, टॉक्सिन्स बाहेर पडतात
सिंहासन योगासनामुळे श्वास अगदी सहज घेतला जातो, शरीर फिट राहते