हेल्दी राहण्यासाठी, दिसण्यासाठी अनेकजण नेहमीच प्रयत्न करतात
Picture Credit: Pinterest
एप्पल सायडर व्हिनेगरमुळे शरीराला अनेक फायदे होतात
प्रोबायोटिक आहे एप्पल सायडर व्हिनेगर, पचनासाठी उपयुक्त ठरते
पोट फुगणे, गॅस कमी होण्यासाठी मदत होते
टाइप 2 डायबिटीजसाठी, ब्लड शुगर कमी होण्यासाठी मदत होते
वेट लॉस होण्यासाठी एप्पल सायडर व्हिनेगर उपयुक्त ठरते
बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते, गुड कोलेस्ट्रॉल वाढते
ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते, सिस्टोलिक, डायस्टोलिक ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत
1 चमचा एप्पल सायडर व्हिनेगर एका ग्लासमध्ये घालावे, कोमट पाण्यासोबत प्यावे