ग्लोईंग स्किनसाठी या सीड्स

Life style

19 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

हेल्दी, ग्लोइंग आणि टाइट स्किन नेहमीच साऱ्यांनाच आवडते

स्किन

Picture Credit: Pinterest

सुरकुत्या, फाइन लाइंस, स्किन loose पडणे या एजिंगच्या signs आहेत

एजिंग

सुंदर दिसण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल, डाएट आणि रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं

रुटीन

या सीड्स डाएटमध्ये खा, स्किन केअरसाठी फायदेशीर ठरतात

सीड्स

व्हिटामिन्स, खनिजांमध्ये मॅग्नेशिअम, लोह, झिंक, फॉस्फरस आढळते

सनफ्लावर सीड्स

व्हिटामिन बी 6 असतात, मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्स 

फॅटी एसिड

भोपळ्याच्या सीड्स व्हिटामिन्स, मिनरल्स असतात त्यामुळे स्किन ग्लोइंग होते

भोपळ्याच्या सीड्स

स्किन हायड्रेट आणि टाइट राहण्यासाठी चिया सीड्स उपयोगी पडतात

चिया सीड्स