Published Nov 20,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शास्त्रनुसार, बांबूपासून बनवलेल्या अगरबत्ती लावणं अशुभ मानतात
लग्नसमारंभात बांबूपासून मंडप तयार करतात. बांबूच्या अगरबत्तीचा वापर करण्यास मनाई आहे
हिंदू धर्मात पूजा-पाठ करताना धूप लावताता, त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते
बांबूच्या नसलेल्या अगरबत्तीचा वापर करावा आणि फुंकून ती कधीही विझवू नये
पूजेच्या वेळी उदबत्तीचा वापर केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद राहतो
पूजेदरम्यान उदबत्ती वापरल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते,सकारात्मक ऊर्जा पसरते
.
त्यामुळे पूजेदरम्यान बांबूची अगरबत्ती लावू नये
.