Published Nov 20,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
औषधी गुण मुलबक प्रमाणात आढळतात जायफळ आणि खडीसाखरेमध्ये
जायफळामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण आढळतात, खडीसाखरेसोबत खाल्ल्याने संधिवात,सूज कमी होते
जायफळ-खडीसाखरेतील पोषक घटकांमुळे पिंपल्स कमी होतात, स्किनसाठी फायदेशीर
तोंडाची दुर्गंधी आणि कॅविटीपासून वाचण्यासाठी जायफळ,खडीसाखर चांगली मानतात
यूरिन इंफेक्शनपासून आराम मिळण्यासाठीही जायफळ आणि खडीसाखर दुधासोबत घ्यावी
मेंदू शांत राहतो, डोकं शांत राहतं, झोपही छान लागते. निद्रानाशापासून आराम मिळतो
.
जायफळामधील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट्स गुणांमुळे इम्युनिटी बूस्ट होते
.