Published On 31 March 2025 By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठांवर कोरडेपणाची समस्या उद्भवू शकते
लिपस्टिकमध्ये हानिकारक रसायने असतात, जे त्वचेला आणि आरोग्याला हानी पोहचू शकते
लिपस्टिकमधील रसायनांमुळे त्वचेला दाह, खाज आणि इतर समस्या निर्माण होऊ शकतात
यामुळे ओठांचा रंग गडद होऊ शकतो आणि ओठांचे नैसर्गिक सौंदर्य कमी होऊ शकते
जेवताना लिपस्टिकचे कण पोटात जाऊ शकतात ज्यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो
नैसर्गिक आणि हर्बल लिपस्टिक वापरणे अधिक सोईचे ठरेल
काहींना लिपस्टिकमुळे ऍलर्जी होऊ शकते ज्यामुळे खाज, लालसरपणा यांसारख्या समस्या उद्भवतात