www.navarashtra.com

Published March 20,  2025

By  Shilpa Apte

चैत्र नवरात्रीत या 2 राशींना मिळणार धनलाभ

Pic Credit - iStock

सनातन धर्मानुसार 30 मार्च 2025 पासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होणार

चैत्र नवरात्र

चैत्र नवरात्रीच्या काळात अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल दिसू शकतात

धनलाभ

कामात यश मिळेल, आर्थिक अडचण भासणार नाही

मकर

चैत्र नवरात्रीत या राशीच्या लोकांचे नशीब उजळेल.  प्रलंबित कामे पूर्ण होतील, प्रगती होण्याची शक्यता

कुंभ 

मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना चैत्र नवरात्रीच्या काळात कामात यश मिळेल, नोकऱ्या मिळतील

यश

आर्थिक स्थिती चांगली राहील, कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल

आर्थिक स्थिती

दुर्गा देवीचा सप्तशती पाठ करावा, संकटं दूर होतील

देवीचा आशीर्वाद

लांब दाढीत लूक दिसतो लयभारी, पण आरोग्यासाठी हानिकारक?