रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे हे आहेत 7 तोटे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest, yandex

लसूण उष्ण असतो, रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनसंस्था बिघडते, गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी होते

पचन

लसणात सल्फर असते त्यामुळे अतिसार किंवा उलट्या होण्याची समस्या उद्भवू शकते

अतिसार, उलट्या

रिकाम्या पोटी लसूण टाळा, तोंडाला दुर्गंधी येते, त्यामुळे शक्यतो नुसता लसूण खाणं टाळावं

तोंडाची दुर्गंधी

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने एलर्जीची समस्या उद्भवते, रॅशेस आणि खाज सुटण्याची समस्या

रॅशेस, खाज

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यने लो ब्लड प्रेशरची समस्या उद्भवते, चक्कर येते, आरोग्याला नुकसान

लो ब्लड प्रेशर

एलिसिन आढळते लसणामध्ये, ब्लड क्लॉट होऊ शकतात, ब्लीडिंग होते

रक्ताची कमतरता

लसूण उष्ण असतो, रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने डोकंदुखीची समस्या होऊ शकते

डोकंदुखी