असे मानतात की संध्याकाळच्या पूजेत घंटा वाजवलेल्याने देवाची शांतता भंग होते
Picture Credit: Pinterest
तसं पाहता, पूजा करताना शंख आणि घंटा वाजवणं शुभ मानलं जातं
पूजा करताना शंख किंवा घंटा वाजवल्यास इच्छापूर्ती होते, देव प्रसन्न होतात
घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, वातावरण शुद्ध होते
पूजेच्या वेळी घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, सुख-शांती नांदते
त्यामुळे पूजा करताना शंख आणि घंटा वाजवायला विसरू नका