Published Dec 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात
स्नायूंमधील दुखवा कमी होतो, पेटके येणं कमी होतं आल्याचं तेल लावल्याने
अँटी-इंफ्लेमेटरी गुणयुक्त तेलाने पोटावर मसाज करा, पोटदुखी कमी होण्यास मदत
आल्याच्या तेलात दाह-विरोधी गुणधर्म आढळतात. सांधेदुखी कमी होण्यास मदत होते
आल्याच्या तेलात एलोवेरा जेल मिक्स करून लावल्याने पिंपल्स,डाग दूर होतात
.
आल्याचं तेल स्काल्पला लावल्याने ब्लड सर्कुलेशन नीट होते, केस मजबूत होतात
.
हेअर ग्रोथसाठी आणि कोंडा कमी होण्यासाठीही आल्याचं तेल फायदेशीर
.
आल्याचं तेल लावल्याने ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होते, हेल्दी हार्टसाठी फायदेशीर
.