ही समस्या सध्या कॉमन झालीय, त्याचा इतर अवयवांवर परिणाम होतो
Picture Credit: Pinterest
त्यामुळे विदाऊट शुगर, ब्राउन शुगर, शुगरलेस हे ऑप्शन्स ट्राय करतात
Picture Credit: Pinterest
मात्र नॅचरली अशी एक वनस्पती आहे जी साखरेपेत्राही गोड आहे
Picture Credit: Pinterest
महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी स्टिव्हियाची नर्सरी केली जाते
Picture Credit: Pinterest
नागपूर, अकोला, पंढरपूर या ठिकाणी स्टिव्हियाची लागवड केली जाते
Picture Credit: Pinterest
ही वनस्पती साखरेपेक्षाही गोड आहे
Picture Credit: Pinterest